नवीन नाटक - परफेक्ट मिसमॅच
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 07:37 IST
कोणतीही जोडी, कपडे किंवा कुठलीही गोष्ट ही एक तर परफेक्ट असू शकते नाही तर मिसमॅच असू शकते.पण, परफेक्ट ...
नवीन नाटक - परफेक्ट मिसमॅच
कोणतीही जोडी, कपडे किंवा कुठलीही गोष्ट ही एक तर परफेक्ट असू शकते नाही तर मिसमॅच असू शकते.पण, परफेक्ट मिसमॅच असा काही प्रकार ऐकला आहे?नाही ना.. मग आता फक्त ऐकू नका. बघा. कारण दिग्दर्शक मंगेश कदम घेऊन येत आहेत 'परफेक्ट मिसमॅच' हे नवीन नाटक.सोनल प्रॉडक्शनच्या बॅनरखाली नंदू कदम नाटकाची निर्मिती करत आहेत. या नाटकात अमृता सुभाष आणि किरण माने महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत.