नवे नाटक 'अबीर गुलाल'
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 14:01 IST
पंडित जितेंद्र अभिषेकींच्या 'अबीर गुलाल'वर आधारित हे नाटक आहे का, असं तुम्हाला कदाचित वाटू शकतं. पण तसं नाहीये.. राजकीय ...
नवे नाटक 'अबीर गुलाल'
पंडित जितेंद्र अभिषेकींच्या 'अबीर गुलाल'वर आधारित हे नाटक आहे का, असं तुम्हाला कदाचित वाटू शकतं. पण तसं नाहीये.. राजकीय पार्श्वभूमीवर रोजच्या जीवनात येणार्या अनुभवावर हे नाटक आधारित आहे. यात मिलिंद शिंदे व पल्लवी वाघ मुख्य भूमिकेत असून ते ६ नोव्हेंबरला रंगभूमीवर सादर होईल. तृप्ती प्रॉडक्शन्स निर्मित या नाटकाचे लेखन मिलिंद शिंदे यांनी तर दिग्दर्शन मंगेश सातपुते यांनी केले आहे.