श्रिया पिळगांवकर फॅन या सिनेमानंतर फारशी कुठे दिसली नसली तरी ती काही फॅशन शोज, प्रिमिअर आणि बऱ्याचदा उपस्थित असते. 'फॅन' या चित्रपटातील विशेष भूमिकेमुळे श्रिया बॉलिवूडमध्ये चांगलीच चर्चेत आली आहे. म्हणूनच की काय ती अनेक कार्यक्रमांमध्ये दिसते आहे. नुकतीच ती 'मिर्झिया' चित्रपटाच्या प्रिमिअरला गेली होती. यावेळी श्रियाने परिधान केलेला ड्रेस हा खास त्या प्रिमिअरसाठी डिझाईन करुन घेतल्याचं तिने सोशलमीडियावर सांगितले आहे.
'त्या' प्रिमिअरसाठी श्रियाने घातला नवा ड्रेस
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2016 18:10 IST