Join us

महेश कोठारे बनवणार वसंतदादांवर चित्रपट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2016 15:33 IST

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या आयुष्यावर चित्रपट बनवण्याचे निर्माते-दिग्दर्शक महेश कोठारे यांनी ठरवले आहे. या चित्रपटासाठी वसंतदादा यांच्या ...

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या आयुष्यावर चित्रपट बनवण्याचे निर्माते-दिग्दर्शक महेश कोठारे यांनी ठरवले आहे. या चित्रपटासाठी वसंतदादा यांच्या आयुष्यावर महेश कोठारे अभ्यास करत असून यासाठी त्यांना वसंतदादा यांचा नातू मदत करत आहे. या चित्रपटावर काम सुरू असून हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित करण्याचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले.