Join us

श्रुती मराठेचा हटके मान्सून लूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2016 16:00 IST

Exculsive - बेनझीर जमादारराधा ही बावरी या मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहलेली राधा म्हणजेच श्रुती मराठे हिने खास मान्सून ...

Exculsive - बेनझीर जमादारराधा ही बावरी या मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहलेली राधा म्हणजेच श्रुती मराठे हिने खास मान्सून फोटोसेशन केले आहे. यामध्ये ती खूप झक्कास दिसत आहे. सुंदर अशा व्हाइट कॉम्बीनेशनमध्ये ती अधिक सुंदर दिसत आहे. एका तळयाकाठी छत्री घेऊन तिचा क्लिक केलेला हा फोटो सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. तिचा मान्सून लूक चाहत्यांच्या पसंतीस देखील उतरत आहे. श्रुती सध्या जर्मनमध्ये एन्जॉय करत असल्याचे कळत आहे. तसेच ती नुकतीच बुधीया सिंग -  बॉर्न टू रन या चित्रपटातून बॉलीवुडमध्ये पदापर्ण करत आहे. तसेच या चित्रपटात तिच्यासोबत बॉलीवुडचा तगडा कलाकार मनोज बाजपेयी झळकणार आहे. श्रुतीने रमामाधव, मुंबई पुणे मुंबई २ यांसारखे मराठी सुपरहीट चित्रपटदेखील केले आहे.