Join us

​ मनवाला आवडते कुल्फी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2016 01:41 IST

        भेळ, पाणीपुरी, आईस्क्रीम, कुल्फी यांची नावे जरी घेतली तरी तोंडाला आपोआप पाणी सुटते. अशीच अवस्था ...

        भेळ, पाणीपुरी, आईस्क्रीम, कुल्फी यांची नावे जरी घेतली तरी तोंडाला आपोआप पाणी सुटते. अशीच अवस्था अभिनेत्री मनवा नाईक हिची झाली आहे. तिला कुल्फी खायला खुप आवडते असे तीच सांगत आहे. आय लव कुल्फी अशी फोटोलाईन देऊन मस्त कुल्फी खातानाचा फोटो तिने सोशल नेटवर्किंग साईटवर अपलोड केला आहे.         सेलिब्रिटीजचे नखरे फार असतात असे सर्रास म्हटले जाते. त्यातल्या त्यात हिरोईन्स म्हटल्यावर हेल्थ आणि फुड कॉन्शिअस असणारच. परंतू मनवाने हेल्थ आणि डायेटिंग थोडेसे बाजुला ठेऊन कुल्फी खाण्याचा पुरेपुर आनंद घेतला असल्याचेच या फोटोमध्ये तरी दिसुन येते.