मराठीमोळा हर्षवर्धन करतोय डायट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2016 11:13 IST
मराठी मुलगा हर्षवर्धन राणे सध्या बॉलीवुडमध्ये हँडसम हंक म्हणुनओळखला जातोय. हर्षवर्धनची सिक्स पॅक अॅब असलेली टोन्ड बॉडी ...
मराठीमोळा हर्षवर्धन करतोय डायट
मराठी मुलगा हर्षवर्धन राणे सध्या बॉलीवुडमध्ये हँडसम हंक म्हणुनओळखला जातोय. हर्षवर्धनची सिक्स पॅक अॅब असलेली टोन्ड बॉडी त्याच्याफिमेल्स फॅन्सला अधिक अॅट्रॅक्ट करीत आहे. आता त्याच्या या फिटनेसचा राजकाय हा प्रश्न सर्वांनाचा पडला आहे. जिम, एक्सरसाईज या गोष्टी तर आहेतचपण त्याच्य बरोबर हर्षवर्धन केवमॅन डायेट करीत आहे. केवमॅन डायेट म्हणजेकाय असा सवाल जर तुम्हाला उपस्थित झाला असेल तर त्याचे उत्तर याडायेट प्रकारातच दडले आहे. केवमॅन म्हणजे गुहेत राहणारा माणुस. म्हणजेचआदीमानवासारख खाणं. अंडी,चिकन, मासे, फळे, पालेभाज्या सर्वकाही तुम्हीया डायेटमध्ये खाऊ शकता परंतू भात व पोळीमध्ये कारबोहायड्रेड्स असल्यानेते खाता येत नाहीत. हर्षवर्धन सांगतो, डायेट करताना एक गोष्ट महत्वाची तीम्हणजे, तुम्हा किती वेळाने खाता. मी दर दिड तासाने काहीना काही खातो.त्यामुळे पोट रिकामे राहत नाही आणि चरबी सुद्धा वाढत नाही.