सई ताम्हणकरच्या ‘वायझेड’ चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2016 12:05 IST
सई ताम्हणकराची आगळीवेगळी भूमिका असलेला बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘वाय झेड’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लॉन्च करण्यात आला
सई ताम्हणकरच्या ‘वायझेड’ चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च
सई ताम्हणकराची आगळीवेगळी भूमिका असलेला बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘वाय झेड’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लॉन्च करण्यात आला. या चित्रपटात सई सोबत मुक्ता बर्वेही दिसणार आहे. तसचे सागर देशमुख, अक्षय टेकसाळे महत्वाच्या भुमिकेत दिसणार आहे. सईनं आपल्या ट्विटर अकाउंटवरुन ट्रेलर लाँच झाल्याचं जाहीर केलं. या चित्रपटात सई प्रेक्षकांना एका आगळ्यावेगळ्या भुमिकेत पाहायला मिळणार आहे.