Join us

रेणुकाने दिल्या प्रियांकाला शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2016 02:05 IST

        प्रियांका चोप्राने बॉलीवुडमध्ये स्वत:चे अस्तित्व निर्माण करुन एक से बढकर एक अशा विविध भुमिका साकारुन ...

        प्रियांका चोप्राने बॉलीवुडमध्ये स्वत:चे अस्तित्व निर्माण करुन एक से बढकर एक अशा विविध भुमिका साकारुन यश मिळविले आहे. एवढेच नाही तर आता तिने हॉलीवुडमध्ये झेप घेतली आहे.  प्रियांकाने नूकताच तिच्या डेब्यु फिल्म क्वानटिको साठी पिपल्स चॉईस अ‍ॅवॉर्ड जिंकला आहे. त्याबद्दल अभिनेत्री रेणुका शहाणे हिने प्रियंकाचे तोंड भरुन कौतुक केले आणि तिला टष्ट्वीटर वरुन शुभेच्छा दिल्या.\                                                                प्रियांकाने ऐतराज... बर्फि... सात खुन माफ... बाजीराव मस्तानी अशा वुमेन सेंट्रीक फिल्म मध्ये सशक्त अभिनय करुन बॉलीवुडमध्ये स्वत:ची छाप उमटविली आहे. तसेच अ‍ॅज अ सिंगर म्हणुन देखील तिने हॉलीवुडमध्ये पदार्पण केले. तिच्या या यशस्वी करिअरचा अ्भिमान सर्वांनाच आहे. हिंदी चित्रपटसृष्टी असो किंवा मराठी सगळीकडेच प्रियांकाला अ‍ॅप्रिसिएशन मिळत आहे.