तो आणि मी प्रदर्शनासाठी सज्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2016 13:54 IST
मुकेश मलिक दिग्दर्शित तो आणि मी हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. अकुंश सुतार हे या चित्रपटाचे निर्माते असून, ...
तो आणि मी प्रदर्शनासाठी सज्ज
मुकेश मलिक दिग्दर्शित तो आणि मी हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. अकुंश सुतार हे या चित्रपटाचे निर्माते असून, सुनिल हरिश्चंद्र यांच्या साथीने मुकेश मलिक यांनी या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, गीतलेखन केलं आहे. सुबोध भावे, गिरिजा जोशी, श्वेता शिंदे, प्रसाद ओक, प्रसाद पंडित, ज्योती म्हाळसे, माधव वझे, रमा जोशी, स्मिता पाटकर, बालकलाकार दिप सुतार आदी कलाकारांच्या अभिनयाने नटलेल्या या चित्रपटात अभिनेत्री स्मिता गोंदकर पाहुण्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाची ही केवळ प्रेमकथा नसून आजवर कधीही समोर न आलेले पैलू या चित्रपटात मांडण्यात आले आहेत.