Join us

गुरूची 'मँगो डॉली'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2016 05:34 IST

'तू हि रे'नंतर संजय जाधव यांचा बहुप्रतीक्षित चित्रपट 'गुरू'चे शूटिंग नुकतेच पूर्ण झाले असून, लवकरच आपल्याला तो थिएटरमध्ये पाहायला ...

'तू हि रे'नंतर संजय जाधव यांचा बहुप्रतीक्षित चित्रपट 'गुरू'चे शूटिंग नुकतेच पूर्ण झाले असून, लवकरच आपल्याला तो थिएटरमध्ये पाहायला मिळणार आहे. याबद्दल माहिती देताना गुरूमधील अभिनेत्री ऊर्मिला कानिटकर-कोठारेने तिचे पोस्टर सोशल मीडियावर अपलोड केले आहे. यामध्ये ती गुरूची मँगो डॉली हे पात्र साकारत आहे. संजय जाधव दिग्दर्शित हा चित्रपट पुढील वर्षात २२ जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होत आहे.