Join us

‘गेट टूगेदर’ कूल सेल्फी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2016 14:55 IST

       कूल पार्टी आणि त्यात कूल सेल्फी हे एक भन्नाट कॉम्बिनेशन आहे. हेच कॉम्बिनेशन आपण केदार शिंदे यांच्या ...

       कूल पार्टी आणि त्यात कूल सेल्फी हे एक भन्नाट कॉम्बिनेशन आहे. हेच कॉम्बिनेशन आपण केदार शिंदे यांच्या सेल्फीमध्ये पाहू शकतो.  केदार शिंदे यांनी त्यांच्या खास मित्रमंडळीना त्यांच्या घरी बोलवून मस्त रिलॅक्स पार्टीचा बेत आखला होता. त्या दरम्यान त्यांनी हा सेल्फी काढला जो आज पिक्चर ऑफ दि विक ठरला आहे.

या सेल्फीमध्ये आपण पाहू शकतो की ही कलाकार मंडळी त्यांच्या कुटुंबासोबत छानपैकी एन्जॉय करत आहेत.  या सेल्फीमध्ये सिध्दार्थ जाधव, केदार शिंदे, उमेश जाधव, अंकुश चौधरी आणि प्रसाद कांबळी त्यांच्या कुटुंबासोबत गोड अशी स्माईल दिली आहे.