अलका कुबल निर्मिती क्षेत्रात
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2016 12:12 IST
महाराष्ट्रात प्रचंड गाजलेला चित्रपट 'माहेरची साडी'. या चित्रपटामधून स्वत:ची वेगळी प्रतिमा तयार केलेल्या अभिनेत्री अलका कुबल आता निर्मिती क्षेत्रात ...
अलका कुबल निर्मिती क्षेत्रात
महाराष्ट्रात प्रचंड गाजलेला चित्रपट 'माहेरची साडी'. या चित्रपटामधून स्वत:ची वेगळी प्रतिमा तयार केलेल्या अभिनेत्री अलका कुबल आता निर्मिती क्षेत्रात पदार्पण करीत आहेत.अलका यांच्या पतीनेच दिग्दर्शन केलेला आगामी चित्रपट त्या निर्मित करीत आहेत. विजयकुमार दळवी, प्रकाश मसुरकर निर्मित अलका कुबल-आठल्ये, शिल्पा मसुरकर आणि राम-लक्ष्मण प्रॉडक्शन हा चित्रपट सादर करणार आहेत.