सैराट टीमचा मातोश्री बंगल्यावर सत्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2016 19:04 IST
सैराटचे वारे महाराष्ट्रात आणि जगभर सगळीकडे वाहत आहेत. महाराष्ट्र ते दुबई हा सैराटचा प्रवास सर्वांनाच थक्क करणारा आहे. महाराष्ट्रात ...
सैराट टीमचा मातोश्री बंगल्यावर सत्कार
सैराटचे वारे महाराष्ट्रात आणि जगभर सगळीकडे वाहत आहेत. महाराष्ट्र ते दुबई हा सैराटचा प्रवास सर्वांनाच थक्क करणारा आहे. महाराष्ट्रात सैराट टीमचे भरपूर कौतुक करण्यात आले. शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या मातोश्री राहत्या घरी सैराट टीमला आमंत्रित करुन त्यांचा सत्कार करण्यात आला.