Join us

‘शुभमंगल सावधान’च्या सक्सेस पार्टीचे सेलिब्रेशन !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2017 13:22 IST

आयुषमान खुराना आणि भूमी पेडणेकर यांच्या ‘शुभमंगल सावधान’ चित्रपटाला बॉक्स आॅफिसवर उत्तम प्रतिसाद मिळाला असून अलीकडेच मुंबईत चित्रपटाच्या टीमने सक्सेस पार्टीसह सेलिब्रेशन केले. त्यानिमित्ताने बी-टाऊनमधील काही कलाकार एकत्र आले. पाहूयात, या फोटोंच्या माध्यमातून त्यांची सक्सेस पार्टी !

आयुषमान खुराना आणि भूमी पेडणेकर यांच्या ‘शुभमंगल सावधान’ चित्रपटाला बॉक्स आॅफिसवर उत्तम प्रतिसाद मिळाला असून अलीकडेच मुंबईत चित्रपटाच्या टीमने सक्सेस पार्टीसह सेलिब्रेशन केले. त्यानिमित्ताने बी-टाऊनमधील काही कलाकार एकत्र आले. पाहूयात, या फोटोंच्या माध्यमातून त्यांची सक्सेस पार्टी !आयुषमान खुराना आणि भूमी पेडणेकर यांनी या पार्टीदरम्यान फोटोग्राफर्सना अशी क्यूट पोझ दिली.या पार्टीच्या सेलिब्रेशनला हर्षवर्धन राणे हा देखील उपस्थित होता.भूमीने यावेळी फोटोग्राफर्सना अशा हॉट अंदाजात पोझ दिली.चित्रपटाच्या सक्सेस पार्टीत जिमी शेरगिल हा देखील उपस्थित होता. त्याचा यावेळी हॅण्डसम अंदाज दिसून आला.