भोली सुरत गाण्याचा टीझर प्रदर्शित
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2016 12:25 IST
शेखर सरतांडेल दिग्दर्शित एक अलबेला या चित्रपटाचा बोलाबाला सगळीकडे दिसून येत आहे. विदया बालनच्या असल्याने या चित्रपटाची उत्सुकता सर्वानाच लागली आहे. नुकतेच या चित्रपटातील शोला जो भडके हे गाणे प्रदर्शित झाले
भोली सुरत गाण्याचा टीझर प्रदर्शित
शेखर सरतांडेल दिग्दर्शित एक अलबेला या चित्रपटाचा बोलाबाला सगळीकडे दिसून येत आहे. विदया बालनच्या असल्याने या चित्रपटाची उत्सुकता सर्वानाच लागली आहे. नुकतेच या चित्रपटातील शोला जो भडके हे गाणे प्रदर्शित झाले. या गाण्याला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. आता, याच चित्रपटातील भोली सुरत या गाण्याचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. या गाण्यामध्ये प्रेक्षकांना मंगेश देसाईंचं नृत्य आणि विद्या बालनची अदा पाहायला मिळणार आहे.