Join us

प्रेक्षकांचा, सैराटमय आनंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2016 13:05 IST

सैराट या चित्रपटाने राज्याबरोबर, देश विदेशातील प्रेक्षकांना वेड लावले आहे. सैराटची  ही झिंग प्रेक्षकांमध्ये अजून ही दिसत आहे. सैराट ...

सैराट या चित्रपटाने राज्याबरोबर, देश विदेशातील प्रेक्षकांना वेड लावले आहे. सैराटची  ही झिंग प्रेक्षकांमध्ये अजून ही दिसत आहे. सैराट चित्रपट पाहताना  प्रेक्षकांनी अक्षरश: थिएटरमध्ये झिंगाट या गाण्यावर कल्ला केला होता. याच काही प्रेक्षकांच्या आठवणी, त्यांच्या प्रतिक्रिया, प्रेक्षकांचे  वेड लावणारे किस्से या सगळया सैराटच्या प्रवासावर सध्या दिग्दर्शक नागराज मंजुळे एक डॉक्युमेंटरी करत असल्याचे कळते. प्रत्येक जिल्हयातील प्रेक्षकांची मते, त्यांचा उत्साह प्रेक्षकांना या डॉक्युमेटरींच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे.