Join us

सिद्धार्थच्या कॅमेऱ्यात अतुल बंदिस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2016 18:11 IST

                 'रंग दे बसंती' या चित्रपटामधील अभिनेता सिद्धार्थ आठवतोय का तुम्हाला? ...

 
                'रंग दे बसंती' या चित्रपटामधील अभिनेता सिद्धार्थ आठवतोय का तुम्हाला? करण सिंघानियाची भूमिका साकारलेला सिद्धार्थ अभिनेता अतुल कुलकर्णीचा जवळचा मित्र असल्याचे समजते आहे. नुकताच अतुलने एक फोटो सोशलमीडियावर अपलोड केला आहे. या फोटोबद्दल अतुल सांगतोय की हा फोटो माझ्या 'रंग दे बसंती'चा को-स्टार आणि मित्र  सिद्धार्थ काढलाय.