अंकुशची हॅपी फॅमिली
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2016 16:06 IST
कलाकारांना त्यांच़्या फॅमिलीसोबत फारसा टाईम स्पेंड करायला मिळत नाही. सततच्या शुटिंग्स आणु बिझी शेड्यपल्ड ...
अंकुशची हॅपी फॅमिली
कलाकारांना त्यांच़्या फॅमिलीसोबत फारसा टाईम स्पेंड करायला मिळत नाही. सततच्या शुटिंग्स आणु बिझी शेड्यपल्ड यामुळे आपसुकच कुटूंबापासुन कलाकारांना लांब रहावे लागते. पण जेव्हा त्यांना वेळ मिळतो तेव्हा तो संपुर्ण वेळ आपल्या फॅमिली सोबत स्पेंड करण्याचा मनसुबा हे कलाकार करतात. आता पहा ना आपल्या अंकुश चौधरीचा एक झक्कास फॅमिली फोटो सध्या सोशल साईट्सवर वायरल झाला आहे. यामध्ये अंकुश त्याच्या पत्नी व मुलासोबत हॅपी मुडमध्ये दिसत आहे.