Join us

& जरा हटके या चित्रपटातील गाणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2016 14:25 IST

& जरा हटके या मराठी चित्रपटात मराठी आणि बंगाली प्रेमकथा हटके पध्दतीने दाखवण्यात आली आहे.प्रकाश कुंटे दिग्दर्शित & जरा हटके या चित्रपटात मृणाल कुलकर्णी, सिध्दार्थ मेनन, इंद्रनील सेनगुप्ता आणि शिवानी रंगोळे हे कलाकार झळकणार आहे.नुकतेच या चित्रपटातील दोन गाणी प्रदर्शित करण्यात आली.

 & जरा हटके या मराठी चित्रपटात मराठी आणि बंगाली प्रेमकथा हटके पध्दतीने दाखवण्यात आली आहे.प्रकाश कुंटे दिग्दर्शित & जरा हटके या चित्रपटात मृणाल कुलकर्णी, सिध्दार्थ मेनन, इंद्रनील सेनगुप्ता आणि शिवानी रंगोळे हे कलाकार झळकणार आहे.नुकतेच या चित्रपटातील दोन गाणी प्रदर्शित करण्यात आली. त्यातील पहिलं गाणं सांग ना, खुणावतो काठ पुन्हा... हे गाणं शैल हादा आणि हमसीका अय्यर यांनी गायलं आहे. या गाण्याला आदित्य बेडेकर यांनी संगीत दिलं आहेतर या गाण्याचे बोल मंगेश कांगणेंनी लिहले आहेत. उमलून आले, श्वास अचानक... हे आणखी एक दुसरे गाणं प्रदर्शित करण्यात आलं. या सुंदर गाण्याचे शब्द संदिप खरेंनी लिहले असून आणि शाशा तिरुपती यांनी हे गायले आहे तर आदित्य बेडेकरनी हे गाणं संगीतबध्द केलं आहे.