Join us
Daily Top 2Weekly Top 5

अमेय म्हणतो करिअर गेले चुलीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2016 13:33 IST

दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेतून तरूणांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता अमेय वाघ म्हणतो, करियर गेले चुलीत, आयुष्य पाहिजे व्हॅलीत. ...

दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेतून तरूणांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता अमेय वाघ म्हणतो, करियर गेले चुलीत, आयुष्य पाहिजे व्हॅलीत. हे वाचून टेन्शनमध्ये आला असाल, की अमेय काय करिअर वगैरे सोडत आहे का? कूल व्हा, कारण तुमचा लाडका अभिनेता अमेय वाघ हा काय करिअर वगैरे काय सोडत नाही. तो मस्त हिमाचल प्रदेशात हॉलिेडे एन्जॉय करत आहे. हा हॉलिडे एन्जॉय करताना त्याने करियर गेले चुलीत, आयुष्य पाहिजे व्हॅलीत. हे वाक्य सोशलमिडीयावर अपलोड केले आहे. त्याचबरोबर सुंदर असे फोटो देखील त्याने शेअर केले आहे. कदाचित रोजच्या कामातून रिलीप मिळावा यासाठी त्याने हे ट्वििट केले असावे. पण मात्र हे खरं की, करिअरच्या रोजच्या धावपळीच्या जीवनातून माणसाला रिलीप मिळण्यासाठी एक तो ट्रीप बनती है.}}}}