Join us

अजय-अतूलची मस्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2016 18:00 IST

आपल्या संगीत गाण्याने महाराष्ट्रात सैराट निर्माण करणारे बंधू अजय व अतूल गोगावले यांची सैराट मस्ती या फोटोतून दिसत आहे. ...

आपल्या संगीत गाण्याने महाराष्ट्रात सैराट निर्माण करणारे बंधू अजय व अतूल गोगावले यांची सैराट मस्ती या फोटोतून दिसत आहे. दिग्दर्शक रवी जाधव यांना उचलून सैराटच्या यशानंतर कोणता आनंद साजरा करत आहे यांचा प्रश्न देखील सर्वानाच पडला असेल हे मात्र नक्की.