Join us

'मखमल'मध्ये दिसतो ज्ॉकीतला बापमेहरुनी या गाजलेल्या लघुपटानंतर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 06:20 IST

मेहरुनी या गाजलेल्या लघुपटानंतर दिग्दर्शक फराज अली आणखी एक भावनिक नाट्य चितारणारा लघुपट घेऊन येत आहेत. बाप-लेकीदरम्यानच्या नात्यातील पदर ...

मेहरुनी या गाजलेल्या लघुपटानंतर दिग्दर्शक फराज अली आणखी एक भावनिक नाट्य चितारणारा लघुपट घेऊन येत आहेत. बाप-लेकीदरम्यानच्या नात्यातील पदर उलगडणारा असा हा लघुपट आहे. विभक्त दांपत्याच्या या मुलीचा कायदेशीर ताबा तिच्या आईकडे आहे. आपल्या लेकीपासून मनाविरुद्ध दूर रहावं लागण्याबद्दलची तगमग ज्ॉकीनं अत्यंत सर्मथपणे अभिव्यक्त केलीय. त्यामुळे आपल्या डोळ्य़ांत अश्रूच उभे राहतात.