Join us
Daily Top 2Weekly Top 5

बच्चेकंपनीचं ‘आलामंतर कोलामंतर’

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2016 12:31 IST

प्राथमिक व माध्यमिक शिक्षण प्रणालीवर भाष्य करणा-या “२० म्हंजे २०” या चित्रपटातलं धमाल गाणं नुकतंच सोशल मिडीयावर प्रदर्शित झालं आहे.

प्राथमिक व माध्यमिक शिक्षण प्रणालीवर भाष्य करणा-या २० म्हंजे २०” या चित्रपटातलं धमाल गाणं नुकतंच सोशल मिडीयावर प्रदर्शित झालं आहे.

आलामंतर कोलामंतर विसाचा नंबर जंतरमंतर हे गाणं बच्चेकंपनीना नक्कीच पसंत पडेल याची खात्री वाटते. तुम्ही पण पाहा हे गाणं. हे गाणं पाहून या लहान मुलांच्या गँगमध्ये सामील व्हावं असं वाटते.             

अभिनेत्री मृण्मयी गोडबोलेपार्थ भालेरावमृणाल जाधवमोहित गोखलेअश्मित पठारे, साहिल कोकटे,अरुण नलावडे, राजन भिसे आदी कलाकारांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. एनएफडीसी निर्मित आणि उद्य भंडारकर दिग्दर्शित २० म्हंजे २०” हा चित्रपट येत्या १० जून २०१६ ला सर्वत्र महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.