‘परदेस’ या चित्रपटामुळे एका रात्रीतून स्टार झालेली अभिनेत्री म्हणजे महिमा चौधरी. पहिल्याच सिनेमात महिमाला बॉलिवूड स्टार शाहरुख खानसोबत काम करण्याची संधी मिळाली. बॉक्स ऑफिसवरही महिमाचा पहिला डेब्यू सिनेमा यशस्वी ठरला. पण या यशाचा तिच्या करिअरला फारसा फायदा झाला नाहीच. गेल्या अनेक वर्षांपासून महिमा बॉलिवूडमध्ये कुठेही नाही.
टेनिस प्लेअर लिएंडर पेससोबत रिलेशनशीपमध्ये होती शाहरुख खानची ही अभिनेत्री, आता आहे सिंगल मदर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2020 06:00 IST
लिएंडर पेस याच्यासोबतचे तिचे अफेअर चांगलेच गाजले होते.
टेनिस प्लेअर लिएंडर पेससोबत रिलेशनशीपमध्ये होती शाहरुख खानची ही अभिनेत्री, आता आहे सिंगल मदर
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}