कोरोना व्हायरस संपूर्ण जनजीवन विस्कळित झाले आहे. लॉकडाऊनमुळे शूटिंग न होत असल्यामुळे सगळे कलाकार घरातच आहे. आपल्या फॅन्सशी संपर्क साधण्यासाठी ते सोशल मीडियावर बरीच सक्रिय झाले आहेत. लाईव्ह चॅट, फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून ते चाहत्यांशी कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करत आहेत. अभिनेता जय भानुशालीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होतो आहे या व्हिडीओत त्याची पत्नी माही विज त्याच्यावर खूप चिडलेली दिसतेय.
लॉकडाऊन नसते तर तुला घरातून हाकलवून दिले असते,अभिनेत्याला पत्नीने दिली धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2020 14:24 IST