Join us

लग्नाशिवाय वयाच्या २०व्या वर्षी ही अभिनेत्री बनली आई, आता आहे अरबपती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2020 15:10 IST

बोल्ड फोटोशूटमुळे ही अभिनेत्री आली आहे चर्चेत, फोटो पाहून उंचावतील तुमच्या भुवया

हॉलिवूडची सुपस्टार व अमेरिकेतील सर्वात श्रीमंत महिलांच्या यादीत नावाचा समावेश असणारी अभिनेत्री काइली जेनर अभिनयासोबत बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असते. आता तिने तिच्या बहिणीसोबत बोल्ड फोटोशूट केले आहे. हे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

काइलीने तिची बहिण केंडल जेनरसोबत मॅचिंग मोनोकिनी परिधान करून फोटोशूट केले. सोशल मीडियावर या फोटोंना खूप पसंती मिळते आहे आणि हे फोटो खूप व्हायरल होत आहे.

काइली या फोटोंमध्ये स्विमिंग सूटमध्ये दिसते आहे. खूपच बोल्ड व हॉट अंदाजात दिसते आहे.

काइली जेनर सोशल मीडियावर सक्रीय असून ती ग्लॅमरस व बोल्ड फोटो शेअर करत असते.

काइली जगातील सर्वात कमी वय असणारी अरबपती आहे. अमेरिकेतील सर्वात श्रीमंत महिलांच्या यादीत तिच्या नावाचा समावेश आहे.

रिपोर्ट्सनुसार काइली जेनरकडे एकूण ९० कोटी डॉलर (जवळपास ६ हजार कोटी रुपये) हून जास्त संपत्ती आहे.

काइली जेव्हा २० वर्षांची होती तेव्हा ती लग्नाआधीच एका मुलीची आई झाली होती. २०१८ साली तिने स्टोर्मीला जन्म दिला होता.

२०१७ साली काइली ट्रैविस स्कॉटसोबत रिलेशनशीपमध्ये होती आणि दोघांनी लग्नदेखील केले नव्हते.मीडिया रिपोर्ट्सनुसार ट्रैविस स्कॉटसोबत ती जवळपास दोन वर्षे रिलेशनशीपमध्ये राहिल्यानंतर ती वेगळी झाली होती. 

 

टॅग्स :कायली जेनरहॉलिवूड