कॅटरिना कैफ सध्या एकटेपणं नकोसे झाले आहे. तीन वर्षांपूर्वी कॅटचे रणबीर कपूरसोबत ब्रेकअप झाले आणि तेव्हापासून ती एकटी आहे. अर्थात ती आपल्या कामात बिझी आहे. पण आता कॅटला एकटे राहायचे नाही, असे जाणवू लागले आहे. हे आम्ही नाही तर खुद्द कॅटरिनाने म्हटले आहे.
‘एकाकी’ कॅटरिना कैफला या वर्षांत हव्यात ‘या’ ती गोष्टी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2019 10:33 IST
कॅटरिना कैफ सध्या एकटेपणं नकोसे झाले आहे. तीन वर्षांपूर्वी कॅटचे रणबीर कपूरसोबत ब्रेकअप झाले आणि तेव्हापासून ती एकटी आहे.
‘एकाकी’ कॅटरिना कैफला या वर्षांत हव्यात ‘या’ ती गोष्टी!
ठळक मुद्देसध्या कॅटरिना सलमान खानसोबत ‘भारत’चे शूटींग करतेय. या चित्रपटात सलमान व कॅटशिवाय दिशा पाटनी, तब्बू, जॅकी श्रॉफ, सुनील ग्रोव्हर अशी दमदार स्टारकास्ट आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}