Join us
Daily Top 2Weekly Top 5

'रेस 3'वरील जोक्सचा सोशल मीडियात धुमाकूळ, बघा प्रेक्षकांच्या अफलातून प्रतिक्रिया!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2018 11:40 IST

भलीमोठी स्टारकास्ट असूनही हा सिनेमा प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करु शकला नाही. त्यामुळे पहिल्यांदाच सलमानचा सिनेमा इतक्या मोठ्या प्रमाणात सोशल मीडियातून ट्रोल केला जात आहे. 

मुंबई : कोरिओग्राफर रेमो डिसूजाने दिग्दर्शित केलेला आणि सलमान खानची मुख्य भमिका असलेला 'रेस 3' हा सिनेमा रिलीज झाला. सलमान खान, अनिल कपूर, बॉबी देओल, जॅकलिन फर्नांडिस, डेजी शाह अशी भलीमोठी स्टारकास्ट असूनही हा सिनेमा प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करु शकला नाही. त्यामुळे पहिल्यांदाच सलमानचा सिनेमा इतक्या मोठ्या प्रमाणात सोशल मीडियातून ट्रोल केला जात आहे. 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मीडियात या सिनेमाबाबत एकापेक्षा एक अफलातून जोक्स व्हायरल झाले आहेत. त्यातून हा सिनेमा किती वाईट आहे हे सांगण्यात येत आहे. काही जोक्स तर इकते मजेदार आहे की, तुम्हीही पोट धरुन हसाल. मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांकडून रेस 3 ची खिल्ली उडवली जात आहे. 

टॅग्स :सलमान खानबॉलिवूड