Join us

कतरीना कैफच्या या खास डान्सचा सोशल मीडियात धुमाकूळ, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2018 14:22 IST

रविवारी झालेल्या आयपीएलच्या फायनलमध्ये कतरीनाने अफलातून डान्स केलाय. कतरीनाने 'टायगर जिंदा हैं' मधील गाण्यावर डान्स करताना दिसली. या डान्समधीस तिच्या डान्स स्टेप्स चांगल्याच गाजत आहेत. 

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कतरीना कैफ नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असते. ती नेहमीच आपले फिटनेस व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियात शेअर करत असते. पण सध्या ती तिच्या डान्समुळे चर्चेत आली आहे. 

रविवारी झालेल्या आयपीएलच्या फायनलमध्ये कतरीनाने अफलातून डान्स केलाय. कतरीनाने टायगर जिंदा हैं मधील गाण्यावर डान्स करताना दिसली. या डान्समधीस तिच्या डान्स स्टेप्स चांगल्याच गाजत आहेत. 

 

27 मे रोजी आयपीएलचं फायनल मुंबईच्या वानखेडे स्टेडियमध्ये झालं. हैदराबाद आणि चेन्नई यांच्यात सामना झाला. या सोहळ्यात जॅकलिन फर्नांडिस, कृती सेनन आणि कतरीना कैफ यांनी डान्स परफॉर्म केला. पण सर्वात जास्त चर्चा रंगली आहे ती कतरीनाच्या डान्सची.

टॅग्स :कतरिना कैफआयपीएल 2018