'रुस्तम', 'रेड' अन् 'बर्फी' यासारख्या सिनेमात काम केलेली इलियाना सध्या व्हॅकेेशन एन्जॉय करण्यात बिझी आहे. इलियाना डिक्रूझ सोशल मीडियावर खूप अॅक्टिव असते. तिच्या चित्रपटांसोबत ही अभिनेत्री तिच्या ग्लॅमरस स्टाईलसाठीही ओळखली जाते. इलियाना डिक्रूझने अलीकडेच तिचे काही बीचवरचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती अंडरवाटर मस्ती करताना दिसतेय. इलियानने शेअर केलेला हा अल्बम तिच्या चाहत्यांना खूपच आवडला आहे. सोशल मी़डियावर तिचे हे फोटो व्हायरल होतायते. तिचे हे फोटो पाहून चाहते देखील लाईक्स आणि कमेंटस करत असल्याचे पाहायला मिळत आहे.
बॉलिवूडच्या या अभिनेत्रीनं केलं अंडरवॉटर स्कुबा डायविंग, सोशल मीडियावर फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2021 17:01 IST
वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर लवकरच ती 'अनफेयर अँड लवली' सिनेमात दिसणार आहे.
बॉलिवूडच्या या अभिनेत्रीनं केलं अंडरवॉटर स्कुबा डायविंग, सोशल मीडियावर फोटो व्हायरल
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}