Join us
Daily Top 2Weekly Top 5

"शर्मा जी थोडी तो भी शरम करो", अदा असे काही बोलून गेली की, चाहतेही पडले विचारात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2021 12:33 IST

अदाने कधीही ही गोष्ट कुणापासून लपवून ठेवली नाही. त्यामुळे अजूनही ती व्हर्जिन असल्याचे सांगावे लागत आहे. 'सेक्स'सारख्या संवेदनशील विषयावर आपण सहजासहजी मोकळेपणाने बोलणं टाळतो.

सेलिब्रिटी मंडळी नेहमीच या ना त्या कारणामुळे चर्चेत असतात. मग ते स्वतःविषयीचं एखादं कारण असो. सध्या अशीच एक सेलिब्रेटी चर्चेत आली आहे. एरव्ही आपल्या वर्कआऊट व्हिडीो किंवा मजेशीर व्हिडीओमुळे चर्चेत असणारी अदा शर्मा वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. यावेळी ती असे काही बोलून गेली की, चाहतेही संभ्रमात पडले आहे. यापूर्वी अनेक सेलिब्रिटींनी आपल्या व्हर्जिनिटीवर बिनधास्तपणे बोलताना दिसले आहेत. 

 

दिलेल्या एका मुलाखतीत अदा शर्मानेही याच विषयावर बोलताना तिचे सेिक्रेट सांगितले आहे. व्हिडीओ अजूनही व्हर्जिन असल्याचे सांगताना दिसतेय...मात्र ही गोष्ट सागायची काय गरज, तसेच काहींना तिचे असे सार्वजनिकरित्या बोलणे अजिबात रुचलेले नाहीय. त्यामुळे अदा शर्माला ट्रोलिंगचाही सामना करावा लागत आहे.  खरं तर याविषयावर सेलिब्रिटी बोलणे टाळतात.

पण अदाने कधीही ही गोष्ट कुणापासून लपवून ठेवली नाही. त्यामुळे अजूनही ती व्हर्जिन असल्याचे सांगावे लागत आहे. 'सेक्स'सारख्या संवेदनशील विषयावर आपण सहजासहजी मोकळेपणाने बोलणं टाळतो. पण त्या विषयी जाणून घेण्याची इच्छा मात्र सर्वांची असते. एखादी व्यक्ती व्हर्जिन आहे की नाही या ज्याचा-त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यामुळे असे उघडपण बोलण्यामागे नेमका उद्देश काय ? असाच प्रश्न तिच्या चाहत्यांनाही पडला आहे. तर दुसरीकडे अदा शर्माचे खोटं बोलतेय यावरही कोणी विश्वास ठेवत नसल्याचे चाहते म्हणताना दिसतायेत. 

अदा शर्मा तिच्या सोशल मीडियावर नजर टाकल्यावर तुम्हाला तिच्या विविध फोटोत कॅमे-यात कॅप्चर झालेल्या अदा पाहायला मिळतील. अदाचा हा हॉट आणि बोल्ड अंदाज तसंच कुणालाही घायाळ करतील अशा मादक अदा या फोटोत पाहाला मिळत आहेत. सोशल मीडियावरही ती बरीच अॅक्टिव्ह असून तिचे अनेक फॉलोअर्स आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर  अदाचा बोलबाला आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

टॅग्स :अदा शर्मा