कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात २१ दिवसांचा लॉकडाउन सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. परिणामी सर्वसामान्य जनतेपासून सेलिब्रेटींनी स्वत:ला सेल्फ क्वारांटाईन केले आहे. अभिनेत्री दीपिका पादुकोण ही सध्या क्वारांटाईन आहे. इन्स्टाग्रामवरुन ते फॅन्सच्या संपर्कात असते.
दीपिका पादुकोण म्हणाली- तरच मी सिनेमा साईन करते, कारण वाचून तुम्हालाही वाटेल आश्चर्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2020 18:11 IST
अभिनेत्री दीपिका पादुकोण सध्या सेल्फ क्वारांटाईन आहे.
दीपिका पादुकोण म्हणाली- तरच मी सिनेमा साईन करते, कारण वाचून तुम्हालाही वाटेल आश्चर्य
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}