बॉलिवूड सुपरस्टार हृतिक रोशन याला अनेकजण आपला आइडल मानतात. हेच कारण आहे की, अद्यापही हृतिकची क्रेज कमी झालेली नाही. गत वर्षभर हृतिक ‘सुपर 30’ या चित्रपटात बिझी होता. यात हृतिक गणितज्ज्ञ आनंद कुमारची भूमिका साकारताना दिसणार आहे. या भूमिकेसाठी हृतिकला सिक्स पॅक एब्स नाही तर एका सामान्य व्यक्तिसारखे शरीर हवे होते. साहजिकच ‘सुपर 30’चे शूटींग पूर्ण होताच हृतिक पुन्हा एकदा आपली बॉडी बनवण्यात बिझी झाला आहे. त्याने स्वत: आपल्या सोशल अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट करून याबाबतची माहिती दिली. या व्हिडीओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या. पण यात एक प्रतिक्रिया खास होती. ती होती, हृतिकची एक्स-वाईफ सुजैन खान हिची.
हृतिक रोशनला जिममध्ये पाहून सुजैन खान झाली खल्लास!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2019 10:13 IST
‘सुपर 30’चे शूटींग पूर्ण होताच हृतिक पुन्हा एकदा आपली बॉडी बनवण्यात बिझी झाला आहे. त्याने स्वत: आपल्या सोशल अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट करून याबाबतची माहिती दिली. या व्हिडीओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या. पण यात एक प्रतिक्रिया खास होती.
हृतिक रोशनला जिममध्ये पाहून सुजैन खान झाली खल्लास!
ठळक मुद्दे एकेकाळी हृतिक रोशन व सुजैन खान हे बॉलिवूडच्या बेस्ट कपलपैकी एक कपल होते. पण अचानक या दोघांनी एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला.