अमेरिकन मॉडेल आणि अभिनेत्री किम कर्दाशिअन तिच्या ड्रेसिंग स्टाईल आणि फिगरसाठी जगभर ओळखली जाते. हॉट आणि कमालीचे बोल्ड फोटोंमुळे ती सतत चर्चेत राहते. पण अशी चर्चेत राहणारी किम एकटी नाही. रशियाची एक मॉडेल तर किम कर्दाशिअनला सुद्धा मागे टाकते. विश्वास बसत नाहीये ना, पण हे खरे आहे. ही रशियन मॉडेल सध्या जाम चर्चेत आहेत. तिचे नाव आहे, अनस्तासिया क्वित्को.
रशियाची ‘किम कर्दाशिअन’ आहे ‘ही’ बाला, फोटो पाहताना ठेवा स्वत:वर ताबा!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2019 13:49 IST
अमेरिकन मॉडेल आणि अभिनेत्री किम कर्दाशिअन तिच्या ड्रेसिंग स्टाईल आणि फिगरसाठी जगभर ओळखली जाते. हॉट आणि कमालीचे बोल्ड फोटोंमुळे ती सतत चर्चेत राहते. पण अशी चर्चेत राहणारी किम एकटी नाही. रशियाची एक मॉडेल तर किम कर्दाशिअनला सुद्धा मागे टाकते.
रशियाची ‘किम कर्दाशिअन’ आहे ‘ही’ बाला, फोटो पाहताना ठेवा स्वत:वर ताबा!!
ठळक मुद्दे अनस्तासिया क्वित्को हिचे इन्स्टाग्रामवर २५ लाखांवर फॉलोअर्स आहेत. याचे कारण म्हणजे, तिचे फिगर.