धडक सिनेमातून जान्हवी कपूरने बॉलिवूडमध्ये जबरदस्त एंट्री घेतली आहे. धडक सिनेमात जान्हवीचा अभिनय पाहुन प्रभावित झालेल्या करण जोहरने तिला त्याच्या आगामी सिनेमात साईन केले. करण जोहरच्या बॅनरखाली तयार होणाऱ्या फ्लाईट लेफ्टनंट गुंजन सक्सेना यांच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे.
जान्हवी कपूरचा 'तो' फोटो होतोय सोशल मीडियावर व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2019 16:11 IST
'धडक' सिनेमातून जान्हवी कपूरने बॉलिवूडमध्ये जबरदस्त एंट्री घेतली आहे. 'धडक' सिनेमात जान्हवीचा अभिनय पाहुन प्रभावित झालेल्या करण जोहरने तिला त्याच्या आगामी सिनेमात साईन केले
जान्हवी कपूरचा 'तो' फोटो होतोय सोशल मीडियावर व्हायरल
ठळक मुद्देजान्हवी कपूरने या सिनेमाची शूटिंग लखनऊमध्ये सुरु केली आहे या सिनेमाचे दिग्दर्शन शरन शर्मा करणार आहेत