अभिनेत्री गौतमी सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह असते. आपल्या फॅन्ससोबत ती फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. काही दिवसांपूर्वी गौतमी इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. यात फोटोमध्ये गौतमी हॉट दिसते आहे. एका भिंतीला टेकून गौतमी बसलेली दिसते. गौतमीच्या या फोटोवर तिच्या फॅन्सनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
लॉकडाऊन या मराठी अभिनेत्री शेअर केला हॉट फोटो, एकदा पाहाच!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2020 07:00 IST