बॉलिवूडप्रमाणे सध्या मराठी इंडस्ट्रीत सुद्धा कलाकारांच्या मुलांचा डेब्यू सुरु आहे. मराठीतला प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेता महेश मांजरेकर यांची मुलगी आपल्या पदार्पणासाठी सज्ज झाली आहे. सलमान खानच्या ‘दबंग 3’मधून सई मांजरेकरने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. सईनंतर गौरी इंगवलेसुद्धा आपलं पदार्पण करण्यास तयार आहे. मराठी सिनेसृष्टीचा लोकप्रिय चेहरा म्हणून महेश मांजरेकरकडे पाहिलं जातं. मांजरेकरच्या पावलावर पाऊल ठेवत त्याच्या दोन्ही मुली अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहेत.
प्रसिद्ध अभिनेता आणि निर्मात्याची मुलगी करतेय मराठीत पदार्पण, हिची आई ही आहे प्रसिद्ध अभिनेत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2020 10:40 IST
तिच्या बहिणीने काही दिवसांपूर्वीच बॉलिवूडमध्ये डेब्यू केला आहे,
प्रसिद्ध अभिनेता आणि निर्मात्याची मुलगी करतेय मराठीत पदार्पण, हिची आई ही आहे प्रसिद्ध अभिनेत्री
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}