Join us

व्हाइट बिकनीत इशा गुप्ताने लावली आग, पाहा तिचे Super Sexy फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2020 12:55 IST

इशा गुप्ताच्या तिच्या या सेक्सी अंदाजावर नेटकरी फिदा झालेत. या फोटोंवर कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव सुरू झाला आहे.

इशागुप्ता नेहमीच विविध अंदाजात फोटोशूट करताना दिसून येते. तिने अनेक मॅगझिनसाठी फोटोशूट केले आहे. सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती स्वतःचे हॉट आणि सेक्सी फोटो आपल्या फॅन्ससह शेअर करत असते. तिच्या या फोटोंमधील मादक अदा कुणालाही अक्षरक्षः वेड लावतील अशाच असतात.

यापूर्वीही आपल्या हॉट आणि सेक्सी अदांचा जलवा दाखवला आहे. तसेच 'जन्नत २' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री इशा गुप्ता सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असते. कधी बोल्ड लूकमुळे तर कधी नेटकऱ्यांना दिलेल्या बेधडक उत्तरामुळे ती प्रकाशझोतात आल्याचे पाहायला मिळाते. सोशल मीडियावरच्या तिच्या पोस्टना चाहत्यांचा  चांगला प्रतिसाद असतो. ईशा गुप्ताच्या प्रत्येक पोस्टला लाखोंमध्ये लाईक्स आणि कमेंटस मिळतात. 

तिच्या सोशल मीडियावरील हॉट आणि सेक्सी लूकमुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे. सोशल मीडिया इन्स्टाग्राम अकाउंटवरील इशाचे बिकीनी अवतारातील हॉट आणि सेक्सी फोटोंवर कुणीही घायाळ होईल. तिच्या या सेक्सी अंदाजावर नेटकरी फिदा झालेत. या फोटोंवर कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव सुरू झाला आहे.

हार्दीक पांड्यासह तिचे अफेअर असल्याचे समोर आले होते.मात्र याविषयी तिने कधीच मनमोकळेपणाने स्पष्टीकरण दिले नव्हते. यावरच विचारलेल्या प्रश्नावर  सध्याच्या घडीला लग्न करायचा माझा विचार नाही. आयुष्यात बऱ्याच गोष्टी महत्त्वाच्या असतात. त्या गोष्टी वेळेत व्हायला हव्यात. त्यामुळे सध्याच्या घडीला तरी मी लग्नाला प्रधान्य देणार नाही. जेव्हा मला लग्न करावेसे वाटेल, तेव्हा ही गोष्ट मी जाहीर करेन असे सांगितले होते.

टॅग्स :ईशा गुप्ता