न्यूयॉर्कमध्ये आयोजित ‘मेट गाला 2019’च्या रेड कार्पेटवर जगभरातील सौंदर्यवतींनी आपल्या सौंदर्याच्या जलवा दाखवला. यातला एक चेहरा होता, बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणचा. डिज्नी प्रिन्सेस लूकमध्ये दीपिका ‘मेट गाला 2019’च्या पिंक कार्पेटवर उतरली आणि सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या. पिंक ड्रेसमध्ये दीपिका कमालीची सुंदर दिसत होती. तूर्तास दीपिकाच्या ‘मेट गाला 2019’मधील लूकचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Met Gala 2019मध्ये दीपिका पादुकोणचा जलवा, डिज्नी प्रिन्सेस लूकमध्ये सगळ्यांना केले घायाळ!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2019 12:35 IST
न्यूयॉर्कमध्ये आयोजित ‘मेट गाला 2019’च्या रेड कार्पेटवर जगभरातील सौंदर्यवतींनी आपल्या सौंदर्याच्या जलवा दाखवला. यातला एक चेहरा होता, बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणचा.
Met Gala 2019मध्ये दीपिका पादुकोणचा जलवा, डिज्नी प्रिन्सेस लूकमध्ये सगळ्यांना केले घायाळ!!
ठळक मुद्देदीपिकाने यावेळी कस्टम मेड पिंक गाऊन परिधान केलेला होता. हा गाऊन डिझाईनर Zac Posen याने डिझाईन केलेला होता.