बॉलिवूडची फॅशन क्वीन सोनम कपूर हिचा कान्स लूक पाहण्यास सगळेच उत्सुक होते. त्यानुसार, सोनम कान्स फिल्म फेस्टिवल 2019 च्या रेड कार्पेटवर अवतरली आणि तिच्या ग्लॅमरस लूकने सगळ्यांना घायाळ केले. सोनमने रेड कार्पेटवर अगदी जबरदस्त एन्ट्री घेतली आणि सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या.
Cannes 2019 : कान्समध्ये दिसला सोनम कपूरचा ग्लॅमरस रॉयल अंदाज!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2019 10:21 IST
बॉलिवूडची फॅशन क्वीन सोनम कपूर हिचा कान्स लूक पाहण्यास सगळेच उत्सुक होते. त्यानुसार, सोनम कान्स फिल्म फेस्टिवल 2019 च्या रेड कार्पेटवर अवतरली आणि तिच्या ग्लॅमरस लूकने सगळ्यांना घायाळ केले.
Cannes 2019 : कान्समध्ये दिसला सोनम कपूरचा ग्लॅमरस रॉयल अंदाज!
ठळक मुद्देसोनमच्या कान्स लूकने अनेकांची मने जिंकलीत.