Join us

Zuni Chopra's book launch

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2017 16:54 IST

तरुण लेखिका जुनी चोप्राच्या नव्या पुस्तक नुकतेच लाँच करण्यात आले. या पुस्तक लाँचिंगला दंबग गर्ल जायरा वसीमआणि नीता अंबानी आल्या होत्या. यावेळी पुस्तक प्रकाशनाला घेऊऩ जुनी उत्साही दिसली.

तरुण लेखिका जुनी चोप्राच्या नव्या पुस्तक नुकतेच लाँच करण्यात आले. या पुस्तक लाँचिंगला दंबग गर्ल जायरा वसीमआणि नीता अंबानी आल्या होत्या. यावेळी पुस्तक प्रकाशनाला घेऊऩ जुनी उत्साही दिसली. झुनीच्या नव्या पुस्तकाचे नाव 'द हाऊस दॅड्स स्पोक' असे आहे.यावेळी झुनीचे वडील विधु विनोद चोप्रा आणि आई अनुपा चोप्रा ही हजर होती.बूक लाँच दरम्यान झालेल्या मुलाखतीत जायरा म्हणाली मी स्वत:ला पडद्यावर बघणे पसंत करत नाही. मी फार संकोच होतो.जायरा वसीमने परिधान केलेल्या ड्रेसमध्ये ती गॉर्जिअस दिसत होती.