Join us

​‘होय...मी स्तनांवर प्लास्टीक सर्जरी केलीय !’ - राखी सावंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2016 15:00 IST

नेहमी आपल्या वादग्रस्त विधान किंवा कृतीने चर्चेत राहणारी राखीने पुन्हा एकदा असे काही वक्तव्य केले, ज्यामुळे पुन्हा नव्या चर्चेचा ...

नेहमी आपल्या वादग्रस्त विधान किंवा कृतीने चर्चेत राहणारी राखीने पुन्हा एकदा असे काही वक्तव्य केले, ज्यामुळे पुन्हा नव्या चर्चेचा ऊधाण आले आहे. प्लास्टीक सर्जरीच्या मदतीने आपले स्तन वाढवल्याचे विधान तिने केले आहे. यात नवल काय असेही ती म्हणते. एका आघाडीच्या वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत राखीने हे विधान केले.‘होय...मी प्लास्टीक सर्जरी केली आहे. आणि हे काही मोठे डिल नाही. आपल्या बॉलिवूडकरांच्या शरीरातील प्लास्टीक गोळा करायचे ठरवले तर या बिल्डींगच्या बाहेर तिन ट्रक प्लास्टीक जमा होईल. मी प्रामाणिकपणे मान्य तर केलंय.’, असे राखी म्हणाली.राखी सावंत 'एक कहाणी ज्युली की' या चित्रपटात काम करीत आहे. शीना बोरा हत्याकांडावर आधारित हा चित्रपट असेल. यात राखी इंद्राणी मुखजीर्ची भूमिका करतेय.