Join us

ऐतिहासिक लव्हस्टोरी करायला आवडेल -इम्तियाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 06:41 IST

             ल व्हगुरू इम्तियाज अलीने नुकताच 'तमाशा' चित्रपट रिलीज केला. त्याच्या आत्तापर्यंतच्या सर्व लव्हस्टोरी या इमोशनल आणि ट्विस्टेड अशा ...

             ल व्हगुरू इम्तियाज अलीने नुकताच 'तमाशा' चित्रपट रिलीज केला. त्याच्या आत्तापर्यंतच्या सर्व लव्हस्टोरी या इमोशनल आणि ट्विस्टेड अशा आहेत. त्याने आत्तापर्यंत रॉकस्टार, हायवे, तमाशा हे चित्रपट साकारले आहेत. दिल्लीत एका इव्हेंटमध्ये राजकुमार हिरानी आणि अभिनेत्री तब्बू यांच्यासोबत इम्तियाज अली असताना त्यांना विचारण्यात आले की, बाजीराव मस्तानी याप्रकारचा 'एपिक वॉर ड्रामा' करायला आवडेल का? तेव्हा तो म्हणाला,' हो, मला ऐतिहासिक विषयावर लव्हस्टोरी करायला आवडेल. दीपिका पदुकोन आणि रणबीर कपूर यांचा तमाशा सध्या बॉक्स ऑफीसवर धूम करतोय.