Join us
Daily Top 2Weekly Top 5

पूजाने केले तांडव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 05:45 IST

मॉडेल आणि अभिनेत्री पूजा  मिश्रा हिने शॉपिंग स्टोअरमधील कर्मचार्‍यांना मारहाण केल्याची घटना घडली. पश्‍चिम दिल्लीच्या करोल बागमध्ये रविवारी रात्री ही ...

मॉडेल आणि अभिनेत्री पूजा  मिश्रा हिने शॉपिंग स्टोअरमधील कर्मचार्‍यांना मारहाण केल्याची घटना घडली. पश्‍चिम दिल्लीच्या करोल बागमध्ये रविवारी रात्री ही घटना घडली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूजा खरेदीसाठी शॉपिंग स्टोअरमध्ये गेली होती. तेथे कर्मचारी आणि ग्राहकांशी तिची वादावादी झाली. यामुळे चिडलेल्या पूजाने पिस्टल काढून कर्मचार्‍यांना धमकावले.