सोनमला करायचेय शाहरूखसोबत काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2016 15:18 IST
आनंद एल राय यांच्या आगामी चित्रपटात सोनम कपूर आणि आलिया भट्ट दोघीही अॅप्रोच झाल्या आहेत. पण, शाहरूखसोबत नेमकं कोण ...
सोनमला करायचेय शाहरूखसोबत काम
आनंद एल राय यांच्या आगामी चित्रपटात सोनम कपूर आणि आलिया भट्ट दोघीही अॅप्रोच झाल्या आहेत. पण, शाहरूखसोबत नेमकं कोण काम करणार ? असा प्रश्न सर्वांनाच पडलाय. पण, वास्तविक पाहता सोनम कपूरही शाहरूखसोबत काम करण्यासाठी तेवढीच आतुर आहे. आता हे खरे आहे की, अफवा माहित नाही पण, सोनम म्हणते मला आगामी चित्रपट साईन करण्याची काही घाई नाहीये. कारण तिचे लक्ष सध्या नुकतेच लाँच झालेल्या अॅपवरही आहे.