Join us

फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात दिसला स्टार्सचा ग्लॅमरस अवतार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:59 IST

​६३ वा फिल्मफेअर अवार्ड सोहळयाचा रंगारंग कार्यक्रम शनिवारी पार पडला. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी या सोहळ्याला हजेरी लावली. बॉलिवूडच्या अनेक सौंदर्यवतींनी ग्लॅमरस अवतारात रेड कार्पेटवर एन्ट्री घेतली. मिस वर्ल्ड २०१८ मानुषी छिल्लर हिची या सोहळ्याच्या रेड कार्पेवरील एन्ट्री सर्वाधिक लक्ष्यवेधी ठरली.