Join us
Daily Top 2Weekly Top 5

महाशिवरात्रीनिमित्त कलाकारांच्या चाहत्यांना शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2017 19:23 IST

महाशिवरात्रीनिमित्त बॉलिवूडच्या नामवंत कलाकारांनी चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. अमिताभ बच्चन, अनिल कपूर, अर्जुन रामपाल, प्रियंका चोप्रा, अनुष्का शर्मा, माधुरी दीक्षित यांनी ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर या कलाकारांनी भगवान शंकराला आदरांजली वाहिली आहे.

महाशिवरात्रीनिमित्त बॉलिवूडच्या नामवंत कलाकारांनी चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. अमिताभ बच्चन, अनिल कपूर, अर्जुन रामपाल, प्रियंका चोप्रा, अनुष्का शर्मा, माधुरी दीक्षित यांनी ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर या कलाकारांनी भगवान शंकराला आदरांजली वाहिली आहे. यानिमित्ताने बाहुबलीचे दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांनी ‘बाहुबली : द कन्क्लुजन’ या चित्रपटाचे नवीन पोस्टर प्रदर्शित केले. या पोस्टरमध्ये अभिनेता प्रभास हा हत्तीच्या माथ्यावर चढताना दाखविण्यात आला आहे.