Join us
Daily Top 2Weekly Top 5

खिलाडी होणार वकील?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2016 13:20 IST

 दिग्दर्शक सुभाष कपूर यांचा आगामी चित्रपट ‘जॉली एलएलबी २’मध्ये खिलाडी अक्षय कुमार हा वकीलाच्या भूमिकेत दिसणार आहे. अर्शद वारसी ...

 दिग्दर्शक सुभाष कपूर यांचा आगामी चित्रपट ‘जॉली एलएलबी २’मध्ये खिलाडी अक्षय कुमार हा वकीलाच्या भूमिकेत दिसणार आहे. अर्शद वारसी याने जॉली एलएलबीच्या पहिल्या भागात काम केले होते.अक्षयलाही हा चित्रपट आॅफर करण्यात आला होता. त्याने मग चित्रपटाचा प्रिमियर पाहून कौतुक केले. निर्माती टीम आता अक्षयला चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये घेऊ इच्छिते.याबद्दल त्याला विचारण्यात आले असता तो म्हणाला,‘ सध्या मी काहीच सांगू शकत नाही.’ अर्शद बरोबरच या सिक्वेलमध्ये बोमन इराणी देखील असणार आहे. परेश रावळ यात खलनायकाच्या भूमिकेत दिसेल.