Join us

‘गुंडे’ पुन्हा येणार एकत्र ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2016 11:06 IST

 रणवीर सिंग आणि अर्जुन क पूर यांनी ‘गुंडे’ चित्रपटात उत्तम अभिनय साकारला होता. आता ते पुन्हा एका चित्रपटात एकत्र ...

 रणवीर सिंग आणि अर्जुन क पूर यांनी ‘गुंडे’ चित्रपटात उत्तम अभिनय साकारला होता. आता ते पुन्हा एका चित्रपटात एकत्र दिसणार आहेत अशी चर्चा आहे. आॅनस्क्रीन तर त्यांची उत्तम मैत्री आणि केमिस्ट्री तर आहेच पण, आॅफस्क्रीनही ते चांगले मित्र आहेत.एका वेब सीरिजसाठी ते दोघे एकत्र येणार असून त्यांना चांगले रोल्स देण्यात आले आहेत. तसेच बॉलीवूडच्या एका हॉट अभिनेत्रीलाही त्यात घेण्यात आले आहे. ही सीरिज मनोरंजक आणि अ‍ॅक्शन, रोमान्स भरपूर असणार आहे.अद्याप कुठल्याही प्रकारची निश्चित माहिती उपलब्ध झालेली नाही. वायआरएफचे क्रिएटिव्ह हेड म्हणाले,‘स्टे ट्यून्ड टू वाय फिल्मस टू नो मोअर.’